मंत्री उदय सामंत लहान मुलांचे सुपरस्टार!!

Описание к видео मंत्री उदय सामंत लहान मुलांचे सुपरस्टार!!

मंत्री उदय सामंत लहान मुलांचे सुपरस्टार!!

सेल्फी काढण्यात मुलांनीकाढला एक तास!!

निमित्त होते मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी नगरसेवक निमेश नायर यांनी आयोजित केलेल्या हैप्पी स्ट्रीट ने मुलांची धम्माल झाली.

वाढदिवसाच्या पूर्व संध्याकाळी वि. दा. सावरकर नाट्यगृहाच्या शेजारील रस्त्यावर खास मुलासाठी खूप मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते.

गोलू मोलू सोबत, चित्रकला, जम्पिग, गेम्स, सेल्फी पॉईंट, खास प्राण्याचे डॉ. अविनाश भागवत यांनी डॉग शो आयोजित केला होता. मुलांना ही यावेळी प्राणी पहाता येत होते.

तर मंत्री उदय सामंत यांनी चिमुकल्या सोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. ते ही या लहानग्या सोबत लहान होऊन आपला वाढदिवस एन्जॉय करताना दिसत होते.
🌍🔴सा. रत्नागिरी वैभव च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा.
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/DysOzrqxX0RLw4oF...

Комментарии

Информация по комментариям в разработке