कथेचं नाव नवी पहाट

Описание к видео कथेचं नाव नवी पहाट

मित्रांनो,
आमच्या एका फेसबुक गृपमध्ये गोष्ट बदला जग बदलेल हा उपक्रम लेखकांसाठी घेण्यात आला होता.
त्यात कथेचा पूर्वार्ध देण्यात आला होता आणि उत्तरार्ध लेखकांना आपापल्या कल्पनेनुसार लिहायचा होता. त्याअंतर्गत मी लिहीलेली ही कथा..
व्हिडीओ स्वरूपात ही कथा मी स्वतःच माझ्या फॉलोअर्ससाठी तयार केली आहे. कथेला आवाजही माझाच आहे.
माझी ही कथा, व्हिडीओ, व्हॉईसओव्हर आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून जरूर कळवा.

आणखी असेच व्हिडीओ पहाण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.

आपण जर लेखक असाल आणि आपलीही कथा अशा स्वरूपात आपल्याला हवी असेल तर त्यासाठी मला जरूर संपर्क करा.
माझा इमेल आयडी - [email protected]

धन्यवाद
- मोहिनी घारपुरे देशमुख

Комментарии

Информация по комментариям в разработке