भाग २ | दिवस 4 । कीर्तन सेवा । ह . भ .प . ज्ञानेश्वर महाराज जळकेकर. श्री क्षेत्र सासवड, पुणे,

Описание к видео भाग २ | दिवस 4 । कीर्तन सेवा । ह . भ .प . ज्ञानेश्वर महाराज जळकेकर. श्री क्षेत्र सासवड, पुणे,

#chotekadammauli
#kadammaulikirtan
#varakarikirtan
भाग २ | दिवस 4 । कीर्तन सेवा । ह . भ .प .ज्ञानेश्वर महाराज जळकेकर .
श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा...
श्री क्षेत्र सासवड, पुणे, 27 एप्रिल २०२४.



अभंग :
उदासीनाचा देह ब्रह्मरूप ।
नाहीं पुण्य पाप लागत त्या ॥१॥

अनुताप अंगीं अग्नीचिया ज्वाळा ।
नाहीं मृगजळा विझों येत ॥ध्रु.॥

दोष ऐशा नावें देहाचा आदर ।
विटाळे अंतर अहंभावें ॥३॥

तुका म्हणे जाय नासोनियां खंती ।
तंवचि हे चित्तीं बद्धता ते ॥४॥



हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.

सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.

|| राम कृष्ण हरि ||

Комментарии

Информация по комментариям в разработке