Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть Bailpola Festival | History of बैलपोळा | बैलपोळा सण आणि आणि त्याचा इतिहास | HariSavant

  • HariSavant
  • 2023-09-13
  • 1592
Bailpola Festival | History of बैलपोळा | बैलपोळा सण आणि आणि त्याचा इतिहास | HariSavant
bailpolavishayach bharivaicharik kidabolbhidubailpola Festivalbailpola vedio
  • ok logo

Скачать Bailpola Festival | History of बैलपोळा | बैलपोळा सण आणि आणि त्याचा इतिहास | HariSavant бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно Bailpola Festival | History of बैलपोळा | बैलपोळा सण आणि आणि त्याचा इतिहास | HariSavant или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку Bailpola Festival | History of बैलपोळा | बैलपोळा सण आणि आणि त्याचा इतिहास | HariSavant бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео Bailpola Festival | History of बैलपोळा | बैलपोळा सण आणि आणि त्याचा इतिहास | HariSavant

#vishayachbhari #bailpola #Bailpolafestival


पोळा सण

पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे.[१] बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.[२][३] नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’[४]


चिनावल येथील पोळा

स्वरूप
संपादन करा
हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो.[५]पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. याला 'खांद शेकणे' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात.[५] बैलाची निगा राखणाऱ्या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.[६]

या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात.[७] गावाच्या सीमेजवळच्या शेतावर (आखरावर) आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. [८] त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील/श्रीमंत जमीनदार) तोरण तोडतो व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात.[९] शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो.[१०]




कर्नाटकी बेंदूर
संपादन करा
महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील काही भागात उदा. कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो.[११] हा सण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो.या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते. [१२]पोळ्याप्रमाणेच बैलांना सजवून मिरवणुका काढल्या जातात. संध्याकाळी कर तोडण्याचा कार्यक्रम असतो.[१३]


पोळा सणावरच्या काही मराठी कविता
संपादन करा
अमावस्या श्रावणाची, आली घेऊन सणाला, कृषीवल आनंदाने, सजवितो हो बैलाला ...
आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सन मोठा, हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा, आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार ... (बहिणाबाई चौधरी)
शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झुली, ऐनेदार............सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर, ओढायाचे. (सण एक दिन : कवी यशवंत)

हे ही पहा
संपादन करा
श्रावण

बाह्य दुवा
संपादन करा

संदर्भ
संपादन करा
जोशी, होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२०००). भारतीय संस्कृती कोश mohitखंड पाचवा. पुणे: भारतीय संस्कृतीकोश मंडळ. pp. ६९०.
Cavhāṇa, Rāmanātha Nāmadeva (1989). Jātī āṇi jamātī. Mehatā Pabliśiṅga Hāūsa.
Jagalpure, L. B.; Kale, K. D. (1938). Sarola Kasar: study of a Deccan village in the famine zone (इंग्रजी भाषेत). L.B. Jagalpure, Gongale Lane.
Thasale, Dakshata. "Importance and Significant of Bail Pola Festival in Marathi | बैलपोळा सणाचे महत्त्व आणि माहिती". India.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2018-09-11. 2018-09-10 रोजी पाहिले.
Tribhuwan, Robin D. (2003). Fairs and Festivals of Indian Tribes (इंग्रजी भाषेत). Discovery Publishing House. ISBN 9788171416400.
"बैलपोळा कृषी संस्कुतीमधील महत्त्वाचा सण संपूर्ण माहिती..." khaasre.com (इंग्रजी भाषेत). 2018-09-10 रोजी पाहिले.
Sharma, Usha (2008-01-01). Festivals In Indian Society (2 Vols. Set) (इंग्रजी भाषेत). Mittal Publications. ISBN 9788183241137.
"बैलपो ळा उभा आहे आठवणी उगाळीत!-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-09-10 रोजी पाहिले.
वेबदुनिया. "बैलपोळा" (इंग्रजी भाषेत). 2018-09-10 रोजी पाहिले.
Russell, Robert Vane. The Tribes and Castes of the Central Provinces of India, Volume IV of IV (इंग्रजी भाषेत). Library of Alexandria. ISBN 9781465583024.
Patil, Pandurang Ganapati; Mumbaī, Yaśvantarāva Cavhāṇa Pratishṭhāna (2002). The bountiful banyan: a biography of karmaveer Bhaurao Patil (इंग्रजी भाषेत). Macmillan India. ISBN 9780333936887.
Saraswati, Baidyanath (1998). The Cultural Dimension of Education (इंग्रजी भाषेत). Indira Gandhi National Centre for the Arts. ISBN 9788124601013.

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]