Pakhawaj Guru | Basic Bol | Lesan 1| पखवाज गुरू | प्राथमिक बोल | भाग - १ | Shrikant Laxman Gurav |

Описание к видео Pakhawaj Guru | Basic Bol | Lesan 1| पखवाज गुरू | प्राथमिक बोल | भाग - १ | Shrikant Laxman Gurav |

श्री.गणेशाय नमः || ||ॐ|| || जय गुरुदास ||

श्री म्युझीक या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून ' पखवाज गुरु ' हा नवीन उपक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहोत. या मध्ये पखवाज शिकवणी व काही गरीब मुले आहेत.त्याना काही कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. तसेच आता जी होतकरू नवीन शिकणारी मुले आहेत. त्यांना खरोखर पखवाज शिकण्याची इच्छा आहे. त्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत. तूम्ही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल. अशी मी आशा बाळगतो.
आपला पखवाज गुरू
मृदंगसेवक: श्री.श्रीकांत लक्ष्मण गुरव - 8104770968 / 9833156512.

आजची शिकवणी
शाईपुडी कडून वाजवली जाणारी अक्षरे
गोकर्ण ता
दीं
तीट/ तीरी/ डत
ना
तीं

धुमापुडीवर वाजवली जाणारी अक्षरे
क / का / की / कत्त
घ / घा / घी / घे

दोन्ही बाजूनी वाजवली जाणारी अक्षरे
धा (ता + ग= धा)
धीं
रियाजासाठी बोल
१)दीं ता तीट ता
१ २ ३ ४
२) ता तीट तीट ता
३) तीट ता दीं ता
४) धा दीं ता तीट
५) तीट धा दीं ता
रीयाजासाठी महत्त्वाचे बोल
१)तीटकता गदीगन
गदीगन: मधील पहिला ग वर दुसरा ग खाली मारणे

२) धा S तीरकीटतक ता S

पखवाज उत्पत्ती (मृदुंग इतिहास)
या व्हिडिओची लिंक 👇
   • पखवाज गुरु | मृदंगाची उत्पत्ती (इतिहा...  

संकल्पना: भजनसम्राट: श्री.लक्ष्मण बुवा गुरव.
व्हिडिओ एडिटिंग- श्री. श्रीकांत लक्ष्मण गुरव
सहाय्यक: कु. प्रसाद गुरव, कु. लक्ष्मण घाडी
#Shri_Music #Shrikant_Laxman_Gurav #Pakhawaj #Mrudang #पखवाज #मृदुंग #श्रीकांत_लक्ष्मण_गुरव #Pakhawaj_History #Mrudang_Varkari #Mrudang_Olakh #Basic_Bol #Tutorials #Online #sangeet_bhajan #Music #An_Introduction_Of_Pakhawaj #Lesson_1 #Information #प्राथमिक_बोल #मुळाअक्षरे

Комментарии

Информация по комментариям в разработке