रायगड किल्ला (धरतीवरचा स्वर्ग) Raigad Fort छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळ (Part-1)

Описание к видео रायगड किल्ला (धरतीवरचा स्वर्ग) Raigad Fort छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळ (Part-1)

"जय जिजाऊ-जय शिवराय- जय शंभुराजे"

रायगड/रायरी/दुर्गदुर्गेश्वर:- स्वराज्याची द्वितीय राजधानी.
#JeevanKadamVlogs
#IndiaTravelVideos
#Sahyadri Nature Trails


👉🏻पुणेपासुन 131 किमी, मुंबईपासुन 161 किमी, महाड पासुन 25 किमी अंतरावर रायगड आहे.
👉🏻समुद्रसपाटी पासुनची उंची 869 मीटर आहे.
👉🏻रायगडावर घडलेले चांगले/वाईट क्षण---👇🏻
√स्वराज्यसंस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक(6 जुन 1674 & 24 सप्टे 1674)
√स्वराज्यरक्षक छत्रपति संभाजी महाराजांचा राज्यभिषेक(16 जानेवारी 1681)
√स्वराज्यजननी जिजामाता यांचा म्रुत्यु(17 जुन 1674)
√शिवरायांचा म्रुत्यु (3 अप्रेल 1680)
√राजाराम महाराजांचे लग्न
√राजाराम महाराजांचे मंचकारोहन
√पुतळाबाई, सोयराबाई राणीसाहेब यांचा म्रुत्यु
√संभाजी राजांचा झंझावाती कार्यकाळ(1681-1689)
√संभाजी राजेंना 3 वेळेस मारण्याचा प्रयत्न अखेर फितुरीने संभाजी राजेंना औरंगजेबाने अटक केली.
√संभाजी राजेंच्या हत्येनंतर 8 महिने येसुबाईंनी लढा दिला नंतर त्यांना कैद.
असे अनेक क्षणाचा रायगड साक्षीदार आहे....

   / @dckatresonukatrevlogs  
Channel URL

Audio/Background Music Use from...
YouTube Audio Library

[Edited By
DC Katre Vlogs
Goregaon, Dist- Gondia Maharashtra
9823243269
Instagram- dckatre sir]

Disclaimer-
This video is for informational purposes. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted copyright statute that might otherwise be infringing. Non profit, educational or personal use tips the balance in favor of fair use

Комментарии

Информация по комментариям в разработке