LIVE : England Election मध्ये एक्झिट पोल बरोबर आले, भारतात नेमकं काय चुकलं? | Exit Polls

Описание к видео LIVE : England Election मध्ये एक्झिट पोल बरोबर आले, भारतात नेमकं काय चुकलं? | Exit Polls

#EnglandElection #ExitPolls #MTEDIT
इंग्लंडमध्ये नुकताच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये लेबर पार्टीने विजय मिळवला आहे. इंग्लंडमधील निवडणुकांच्या आधी जाहीर करण्यात आलेले एक्झिट पोल हे बरोबर आले आहेत. त्यामुळे इंग्लंडमध्ये एक्झिट बरोबर आले मात्र भारतात नेमकं काय चुकलं याविषयी या लाईव्हमधून चर्चा करणार आहोत.
#RPT0155

Комментарии

Информация по комментариям в разработке