तोंडात बिलकुल न चिकटणारे,उडीद डाळीचे गूळ घालून केलेले मऊसूत लाडू.बाळंतीन,सांधेदुखी,शुगरसाठी फायदेशीर

Описание к видео तोंडात बिलकुल न चिकटणारे,उडीद डाळीचे गूळ घालून केलेले मऊसूत लाडू.बाळंतीन,सांधेदुखी,शुगरसाठी फायदेशीर

तुम्ही केलेल्या रेसिपीस चे फोटो इथे पाठवा लिंक👇👇👇
https://www.facebook.com/groups/54880...


थंडीच्या दिवसात हमखास खावे असे तोंडात न चिकटणारे , उडीद डाळीचे गूळ घालून केलेले मऊसूत लाडू.बाळांतीन,रक्तवाढ, सांधेदुखी, शुगर वर फायदेशीर

उडीदाचे लाडू

साहित्य किलोच्या प्रमाणात
उडीद डाळ-250gm
गूळ-125gm
तूप-100gm
डिंक-25gm

साहित्य वाटीच्या प्रमाणात
उडीद डाळ-1.5 वाटी
गूळ-1/2 वाटी
तूप-1/2 वाटी
डिंक-1/8वाटी



#udidladoo,#उडीदलाडूरेसिपी,#purnabrahm

Комментарии

Информация по комментариям в разработке