PARBHANI NEWS 13 DEC 2024

Описание к видео PARBHANI NEWS 13 DEC 2024

काय पहाल आजच्या सुपरफास्ट बातमीपत्रात?
परभणीच्या हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करा, निरापराधांवरील कारवाई थांबवा-नितीन राऊत
परभणीत अफवांमुळं बाजारपेठ बंद, जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधिक्षक यांचं आवाहन
एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका- शल्य चिकित्सक
परभणी दंगलीची उच्च न्यायायालच्या न्यायाधिशामार्फत चौकशी करा- विजय वाकोडे
परभणीच्या दंगलीमागे मोठे षडयंत्र- भिमराव हत्तीअंबीरे
सुजात आंबेडकर यांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट
दिपक केदार यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेत कोम्बींग ऑपरेशन थांबविण्याची मागणी

या व अन्य बातम्यांसाठी खालील निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке