First HMPV Case in India: बेंगळुरूमध्ये 2 लहान चिमुकल्यांना HMPV Virus ची लागण देशात पुन्हा लॉकडाउन?

Описание к видео First HMPV Case in India: बेंगळुरूमध्ये 2 लहान चिमुकल्यांना HMPV Virus ची लागण देशात पुन्हा लॉकडाउन?

#BolBhidu #HMPVVirus #FirstCaseofHMPVIndia

देशात बेंगळुरूमध्ये HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला. या बाळाची एचएमपीव्ही चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली आहे. त्यापाठोपाठ बेंगळुरूमध्ये दुसरी केस सुद्धा समोर आलेली आहे. यानंतर गुजरातमध्येही एका 2 वर्षाच्या बाळाला या व्हायरसची लागण झाली आहे. या व्हायरसच्या केसेस समोर येणे ही गंभीर बाब आहे कारण चीनमध्ये हा व्हायरस वेगाने पसरत आहे आणि तेथील परिस्थिती स्फोटक असल्याचे दिसते. घाबरण्याची गरज नाही, असे सांगितले जात असले तरी चीनमधून येणारी छायाचित्रे अस्वस्थ करणारी आहेत.

कोव्हीड काळात गाफील राहिल्याने नंतर संपूर्ण देशात lockdown लावण्यात आले होते. यावेळेस सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण होईल का अशी भीती व्यक्त केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकार काय उपाय योजना करतय ? कोणाला किती धोका हे समजून घेऊ..

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке