शेजारच्यांना जेवण देण्यासाठी कमीवेळेत,कमीसाहित्यात चमचमीत बेत केला,बोटचाखत जेवण केल।Marathi recipe

Описание к видео शेजारच्यांना जेवण देण्यासाठी कमीवेळेत,कमीसाहित्यात चमचमीत बेत केला,बोटचाखत जेवण केल।Marathi recipe

शेजारच्यांना जेवण देण्यासाठी कमीवेळेत,कमीसाहित्यात चमचमीत बेत केला,बोटचाखत जेवण केल।Marathi recipe





नमस्कार मंडळी 🙏 आज आपण दुपारच्या जेवणासाठी मस्त असा चमचमीत बेत केलेला आहे. घरी पाहुणे येणार असो किंवा मग घरच्यांसाठी काही स्पेशल बनवायचा असल्यास हा परफेक्ट बेत आपण करू शकतो. बाहेरचे कुठलेही मसाले वगैरे वापरलेले नाही, त्यातल्या त्यात कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये हा बेत तयार केलेला आहे,आपण मस्त छोले मसाला बनवलेला आहे. रेग्युलर पद्धतीपेक्षा अगदी वेगळी पद्धत आहे. वेगवेगळ्या कुकिंग प्रोसेस नाहीये, छोले वेगळे शिजवून वगैरे घेण्याची सुद्धा गरज नाहीये.तर माझ्या या पद्धतीने एकदा हा छोले मसाला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा👍🏻आणि नातेवाईक मित्रमंडळी मध्ये शेअर करा



रात्रीच्या जेवणासाठी वेगवेगळ्या रेसिपी
   • रोज रोज रात्रीच्या जेवणात काय बनवायच?...  



Maharashtrin recipe
   • Maharashtriana Recipes  



Breakfast recipe
   • Brekfast recipe/न्याहरीचे पदार्थ  



Tiffin recipe    • लहान मुलांच्या शाळेचा डब्बा  




#aartisrecipemarathi
#marathireceipe
#chole recipe
#cholebhaturerecipe
#cholerecipeinmarathi
#maharashtrianrecipe
#चमचमीतछोलेमसाला
#छोलेरेसिपीमराठी





Thankyou for watching 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке