एकदा हा नाश्ता बनवून पहा समोसा कचोरी सगळं विसरून जातील //Nashta recipe by karishmas mejwani //

Описание к видео एकदा हा नाश्ता बनवून पहा समोसा कचोरी सगळं विसरून जातील //Nashta recipe by karishmas mejwani //

एकदा हा नाश्ता बनवून पहा समोसा कचोरी सगळं विसरून जातील //Nashta recipe by karishmas mejwani //

******************************************
रोज प्रश्न पडतो की आज नाश्त्याला काय बनवायचं आणि आपण नेहमी कांदा पोहे उपीट चहा चपाती असे नाष्टे बनवतो किंवा कधीकधी इडली डोसा यासारखे देखील रेसिपीज आपण बनवतो पण आपल्या घरातच आहे त्या सामानात अगदी आपण पटकन अशी वेगवेगळे भरपूर सारे नाश्ते रेसिपी बनवू शकतो तेही अगदी हेल्दी तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या मैत्रिणी सोबत शेअर देखील नक्की करा म्हणजे त्यांना देखील भरपूर मदत होईल
🥰❤️❤️❤️
*******************************************
#karishmasmejwani #nashtarecipe #नाष्टारेसिपीमराठी #breakfast


===================================
[ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ]

===================================


Karishma Sayyad ( karishmas mejwani )
From - SANGLI,MAHARASHTRA

=================================

Комментарии

Информация по комментариям в разработке