Arun Gawali यांना कायमची जेलवारी ? Eknath Shinde - Fadnavis यांनी कार्यक्रम लावला ? | Vishaych Bhari

Описание к видео Arun Gawali यांना कायमची जेलवारी ? Eknath Shinde - Fadnavis यांनी कार्यक्रम लावला ? | Vishaych Bhari

Arun Gawali यांना कायमची जेलवारी ? Eknath Shinde - Fadnavis यांनी कार्यक्रम लावला ? | Vishaych Bhari

मंडळी अंडरवर्ल्डचा कुख्यात गँगस्टार 'डॅडी' अर्थात अरुण गवळीच्या अडचणी वाढणार असून त्यासाठी खुद्द शिंदे फडणवीस सरकारनं प्लॅनिंग केलंय असं बोललं जातंय. सध्या गवळी नागपूरच्या जेलमध्ये खून प्रकरणात शिक्षा भोगत आहे. दरम्यान वयाची पासष्टी गाठल्यानंतर शिक्षेतून सूट मिळावी यासाठी त्याने याचिका केली होती. त्यानुसार त्याला शिक्षेतून सूट देखील देण्यात आली होती. पण आता त्याला शिक्षेतून देण्यात आलेली सूट कायद्याच्या कचाट्यात सापडू शकते असं बोललं जातंय. कारण खुद्द महाराष्ट्र राज्य सरकारनं गवळीला देण्यात आलेल्या सुटीबद्दल आक्षेप घेतलाय. त्याविरोधात शिंदे - फडणवीस सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीये. दरम्यान आता त्या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयानं दर्शवलेलीय. आता त्याला शिक्षा झालेलं प्रकरण नेमकं काय, अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा का झाली ? त्याचा मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये कसा सहभाग राहिला ? आणि तो कायमचा जेलमध्ये राहील असं का म्हंटलं जातंय, सगळं थोडक्यात पाहू.


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#arungawali
#eknathshinde
#विषयचभारी

arun gawli, ekanath shinde, arun gawli movie, arun gawali, arun gawli daddy, arun gawli history, arun gawli interview, arun gawali son, arun gawli wife,arun gawali news, arun gawli story, arun gavli, gangster arun gawli, arun gawli (politician), arun gaawli, arun gawli bio, don arun gawli, is arun gawli alive, arun gawli videos, don arun gawali, arun gawli biography, arun gawali image, arun gawli dagdi chawl, arun gawli latest news, arun gawali son name, arun gawli son

Комментарии

Информация по комментариям в разработке