बाजरीचे उंडे व तीळगुळ वडी (चिक्की) | Bajariche Unde | TilGul Vadi - Chikki | Sankrant Bhogi Recipe

Описание к видео बाजरीचे उंडे व तीळगुळ वडी (चिक्की) | Bajariche Unde | TilGul Vadi - Chikki | Sankrant Bhogi Recipe

बाजरीचे उंडे व तीळ गुळ वडी (चिक्की) | Bajariche Unde | Til Gul Vadi - Chikki
Sankrant Bhogi Recipes

बाजरीचे उंडे हे प्रामुख्याने भोगीवेळी बनवले जातात
बाजरीचे उंडे साहित्य -
बाजरीचे पीठ, मीठ, गूळ, बडीशेफ, तीळ, सुंठपूड, वेलची पावडर

संक्रांतीत तीळ व गुळाला फार महत्व आहे.
तिळ गुळाची वडी (चिक्की) साहित्य -
समप्रमाणात तीळ व गुळ, तूप

Комментарии

Информация по комментариям в разработке