Leo Movie ची चर्चा होतीये पण Thalapathy Vijay Rajinikanth ला मागे टाकून नवा Superstar बनलाय का ?

Описание к видео Leo Movie ची चर्चा होतीये पण Thalapathy Vijay Rajinikanth ला मागे टाकून नवा Superstar बनलाय का ?

#BolBhidu #LEO #thalapathyvijay

रजनीकांतच्या या सुपरस्टार पदाला टक्कर देणं कुणालाच जमलं नाही, पण वारीसु पिक्चरच्या प्रमोशनवेळी एका हिरोची चर्चा सुपरस्टार म्हणून होऊ लागली. अर्थात दुसऱ्या कुणाला सुपरस्टार म्हणणं रजनी फॅन्सला रुचलं नाही, पण त्या हिरोनं आपल्याला सुपरस्टार म्हणणारा फॅनबेस कमावला होता. सुपरस्टारचा टॅग टिकवण्यासाठी त्याच्यात आणि रजनीकांतमध्ये फाईट असल्याच्या चर्चाही कायम होत राहिल्या. दोघांच्या फॅन्समध्ये सोशल मीडियावर राडा झाला, दोघांच्या बोलण्याचे अर्थ काढले जाऊ लागले. रजनीच्या जेलरचं रेकॉर्ड या हिरोचा नवा पिक्चर मोडणार अशा चर्चा सुरु झाल्या, जेलरच्या १८ कोटींच्या ऍडव्हान्स बुकिंगला ३४ कोटींनी उत्तर देत, रेकॉर्ड तुटलं आणि पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली, या हिरोनं रजनीला टक्कर दिल्याची, या हिरोनं सुपरस्टार बनायच्या दृष्टीनं पाऊल टाकल्याची, हा हिरो कोण ? थलपती विजय.

वारिसुच्या आधीचा सुपरस्टारचा टॅग, जेलरच्या म्युझिक लाँच वेळी रजनीकांतनं सांगितलेली कावळ्याची स्टोरी आणि लिओनं रिलीझच्या आधी ऍडव्हान्स बुकिंगमध्ये केलेलं रेकॉर्ड आणि नंतर पहिल्याच दिवशी १४० कोटींची कमाई केल्यानंतर पुन्हा बातम्या यायला लागल्या, इज विजय द नेक्स्ट रजनीकांत ? थलपती विजय खरंच रजनीपेक्षा मोठा स्टार झालाय ? याच प्रश्नाचं उत्तर पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке