दिवाळीच्या फराळाचा बिझनेस करायचा असेल, तर त्याचं परफेक्ट प्रमाण आपल्याला माहीत हवं. म्हणूनच या व्हिडिओमध्ये सागर कडून शिकुयात भाजणीच्या चकलीचं परफेक्ट प्रमाण. सागर हा चकली व इतर सर्व दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांमध्ये निष्णात आहे व दरवर्षी त्याचा भरपूर मोठा बिझनेस करतो. म्हणूनच आज आपण त्याच्याकडूनच या सर्व गोष्टी शिकून घेणार आहोत.
त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.
१ किलो भाजणीसाठी प्रमाण:-
अर्धा किलो तांदूळ (२ कप)
पावशेर हरभरा डाळ (१ कप)
१२५ ग्रॅम मूग डाळ (अर्धा कप)
६५ ग्रॅम उडीद डाळ (पाव कप)
साबुदाणा आणि पोहे गरजेनुसार
उकड काढण्यासाठी प्रमाण:-
२ चमचे तेल
चिमूटभर हिंगं
१ चमचा मीठ
२ चमचे तिखट
२-३ चमचे तीळ
दीड चमचा ओवा
पाणी गरजेनुसार (अंदाजे अर्धा किलो भाजाणीसाठी, अर्धा लीटर पाणी लागते.)
तुम्हालाही काही पदार्थ बनवून घ्यायचे असतील, तर सागर ह्यांना नक्की संपर्क करा.
मोबाइल क्र :- 96652 02620
हे व्हिडिओसुद्धा नक्की बघा 👇😀:-
1) चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात करुयात घरापासून:- • चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात करुयात ...
2) दिवाळीची तयारी । मेनू कसा ठरवावा आणि स्वयंपाकघरातील तयारी:- • दिवाळीची तयारी । मेनू कसा ठरवावा आणि स्वय...
3) ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा:- • ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा । सोपी आणि ...
4) खमंग, खुसखुशीत चकली । भाजणी करण्यापासून चकली तळण्यापर्यंतची सर्व कृती, भरपूर टिप्ससह । Chakali:- • खमंग, खुसखुशीत चकली । भाजणी करण्यापासून चक...
5) चिवडा-शेव घरी बनवण्यासाठीच्या महत्वाच्या टिप्स। पोहे आकसू नयेत यासाठी टिप्स #Diwalifaral Useful Tips :- • चिवडा-शेव घरी बनवण्यासाठीच्या महत्वाच्या ट...
6) पारंपरिक भाजक्या पोह्यांचा चिवडा । Paramparik Bhajakya pohyancha chivda । कुरकुरीत चिवडा रेसिपी :- • पारंपरिक भाजक्या पोह्यांचा चिवडा । Parampa...
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपलं इंस्टाग्राम अकाऊंट सुद्धा फॉलो करायला विसरू नका.:- / anuradhaschannel
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
#दिवाळी #फराळ #चकली #भाजणी #रेसिपी #diwali #faral #bhajani #chakali #recipe #famous #festivalfood
[चकली रेसिपी, चकलीची भाजणी, भाजणी कशी करावी, भाजणीचं प्रमाण, दिवाळी फराळ, खमंग चकली, खुसखुशीत चकली, चकली भाजणी प्रमाण, चकली भाजणी, चकली रेसिपी मराठी, चकली कशी बनवायची, चकली कैसे बनाते है, चकली पीठ कसे मळावे, चकली recipe in marathi, चकलीची भाजणी कशी करायची, चकली मसाला कसा बनवायचा, chakali recipe marathi, chakali bhajani recipe, chakali kaise banate hai,,दिवाळी,फराळ,चकली,भाजणी,रेसिपी,diwali,faral,bhajani,chakali,recipe famous,festivalfood,]
Информация по комментариям в разработке