हरभऱ्याचं कढण,हरभऱ्याची रस्सा भाजी आणि टाकळ्याची भाजी | कोकणीपद्धतीने झणझणीत जेवण | कृष्णाई गझने

Описание к видео हरभऱ्याचं कढण,हरभऱ्याची रस्सा भाजी आणि टाकळ्याची भाजी | कोकणीपद्धतीने झणझणीत जेवण | कृष्णाई गझने

टाकळ्याची भाजी:
   • दोन पद्धतीने टाकळ्याची भाजी | तांदळाच...  

साहित्य:
हरभऱ्याच कढण आणि रस्सा भाजी
वाटणाचे साहित्य:
भाजलेला कांदा
भाजलेल सुक खोबरं
आलं
लसूण
मिरची
कोथिंबीर

इतर साहित्य
भिजवलेले हरभरे/चणे
लाल मसाला
हळद
गरम मसाला
तेल
मीठ
पाणी

टाकळ्याच्या भाजी साठी साहित्य:
टाकळ्याची भाजी
कांदा
मिरची
ओल खोबरं
मीठ
तेल

Комментарии

Информация по комментариям в разработке