संत नामदेवांच्या दोन समधीचे रहस्य (संत नामदेवांची उत्तरभारत यात्रा :भाग 9)

Описание к видео संत नामदेवांच्या दोन समधीचे रहस्य (संत नामदेवांची उत्तरभारत यात्रा :भाग 9)

#mauli #pandharpur #pandurang #विठ्ठल #पांडुरंग #कीर्तन #kirtan #dnyaneshwarmauli #muktai

संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी दोन वेळा उत्तर भारत यात्रा केल्या . यामध्ये त्यांनी भगवंताच्या भक्तीचा फार प्रचार केला . उत्तर भारतामध्ये बऱ्याचशा लोकांना श्रीरामांचे आणि श्रीकृष्णाचे भक्त बनवले . भारतामध्ये नामदेवरायांच्या दोन समाधी आहेत . एक पंजाब मध्ये तर दुसरी महाराष्ट्रातील पंढरपूर मध्ये..... याचे नेमके काय रहस्य आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू.

Комментарии

Информация по комментариям в разработке