2 BHK Konkani House With 10 Gunthe Plot In Sindhudurg.(कोकणीवाडी)

Описание к видео 2 BHK Konkani House With 10 Gunthe Plot In Sindhudurg.(कोकणीवाडी)

सिंधुदुर्ग. कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे गावामधे 10 गुंठे जागा आणि कोकणी कौलारू घर उपलब्ध झालेले आहे. सदर जागेपर्यंत येण्यासाठी 3 मीटर च छोटा रस्ता असून छोटी कार , रिक्षा प्रॉपर्टी पर्यंत पोहचू शकते. जागेला तारेचे कुंपण केलेले आहे. सदर कोकणीवाडी मद्ये 10 गुंठे जागेत आंबा, काजु, नारळ अशी फळझाडे आणि फुलझाडे यांची लागवड केलेली आहे. हि कोकणीवाडी कुडाळ-वेंगुर्ला मुख्य रस्त्यापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. सदर कौलारू घर हे 2 BHK आहे. घराचे छप्पर लोखंडी आहे. पूर्णपणे सुस्थितीत व 5/6 वर्ष झालेले असे हे घर आहे. पाण्यासाठी ग्रामपंचायतचे पाणी कनेक्शन उपलब्ध आहे.
◼️घराची रचना:-
व्हरांडा+ हॉल + किचन+ २ बेडरूम+ संडास बाथरुम.

◼️Property Details:-

10 Gunthe Agriculture Plot. + Konkani House.
Single Owenar
Clear Title.
Seprate 7/12 & Map.


◼️Nearest place:-

Kudal-Vengurla Main road:- 1 km
Kudal Market:- 7 km
Kudal Railway Station:- 6.5 km
Pinguli Market:- 4 km

◼️Price:-

30 Lakhs Nigotebal.

◼️Contact For More Details:-

Aaradhana Property Consultancy And Dealer.

Atharv Kunte.
7721951768

Deep Joshi.
9421916830


Telegram channel link:
https://t.me/+47WxEWSHw-c5MjU1

Join this channel to get access to perks:
   / @aaradhana_property.  

Комментарии

Информация по комментариям в разработке