Cleansing the mind for cosmic awareness - मनाची शुद्धी व विश्वरूप दर्शन

Описание к видео Cleansing the mind for cosmic awareness - मनाची शुद्धी व विश्वरूप दर्शन

According to our ancient Shastras (holistic sciences), humans are capable of moving towards eternal bliss while engaged in Karmayog (path of action). Material and spiritual progress by conquering the Shadripus (6 internal enemies) is possible through Dhyan (meditation in which attention is focussed on the object of concentration). Let’s explore this path today by cleansing the mind. Do you remember the divine experience you had in the magnificent and serene temple of your cherished deity? Do you remember the reverberations of the bell that had enchanted you? What is the special power that is achieved if we work as an instrument of the divine will? What is the magical impact of totally surrendering to the Parameshwar (cosmic consciousness)? What are the effects of engaging in good deeds in a state of inner bliss? Discover more about experiencing the divinity while practising Dhyan with Dr Amruta Chandorkar from Niraamay. Do watch this video and share it with those who seek lasting happiness!

-----

मनाची शुद्धी व विश्वरूप दर्शन

कर्ममार्गावर असतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे हे मनुष्य जन्मात शक्य आहे असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. ध्यानातून षड्रिपूंवर विजय मिळवून ऐहिक व आध्यात्मिक प्रगती दोन्ही शक्य आहेत. मनाचे शुद्धीकरण करून त्या दिशेने जाणारा मार्ग आज शोधूया. तुमच्या आराध्य देवतेच्या भव्य व रम्य मंदिरात मिळालेली अनुभूती आठवतेय का? मंत्रमुग्ध करणारा तेथील धीरगंभीर घंटानाद आठवतोय का? वैश्विक चैतन्याचे साधन म्हणून कार्य केल्यास नेमकी कोणती शक्ती प्राप्त होते? स्वतःमधील मीपणा परमेश्वराला पूर्णपणे समर्पित केल्याने आयुष्यात काय जादू होते? अशा प्रकारे मिळालेल्या आत्मिक आनंदातून सत्कर्मात रत झाल्याने काय होते? निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर यांच्या समवेत ध्यान करताना जीवा-शिवाच्या विस्मयकारक भेटीचा मागोवा घ्या. सदर व्हिडीयो नक्की पहा व शाश्वत आनंदाच्या शोधात असलेल्या सर्वांना पाठवा!

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

#Dhyan #Meditation #Karmayog #NiraamayWellnesscenter #Niraamay #DrAmrutaChandorkar #holisticwellness #Shadripus

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке