गब्रू पेरणी यंत्र (१२ दात, १४ दात, बियाणे + खत सिडर मॉडेल) - GBRU Seeder Seed Planter Machine

Описание к видео गब्रू पेरणी यंत्र (१२ दात, १४ दात, बियाणे + खत सिडर मॉडेल) - GBRU Seeder Seed Planter Machine

गब्रू पेरणी यंत्र (१२ दात, १४ दात, बियाणे + खत सिडर मॉडेल) - GBRU Seeder Seed Planter Machine.

FMTTI अप्रुडं म्हणजेच भारतभर सबसिडी मान्यता प्राप्त असलेले गब्रूचे पेरणी यंत्र नावाप्रमाणेच मजबूत, दणकट आणि अत्याधुनिक आहे. कधीही न गंजणारे स्टेनलेस स्टील चे दात, Pure virgin ABS मटेरिअलची मजबूत बॉडी, हाय टेंशन स्प्रिंग, दणकट ४ किलो बियाणे बॅग व अतिमजबूत गॅल्वनाइज्ड लोखंडी रॉडमुळे गब्रू पेरणी यंत्र वर्षानोवर्ष चालते.

यामध्ये ज्वारी, मका, सोयाबिन, चणा ,शेंगदाणे, कापूस, सूर्यफूल,मूग,उडीद,राजमा यासारखे बियाणे किंवा भाजीपाला पेरू शकतो.

पिकांनुसार दोन बियान्यांमधील अंतर ५.५ इंच,७ इंच,९ इंच,१० इंच किंवा १२ इंच ठेवता येते. भाजीपाला व बाजरीसारख्या काही पिकांसाठी बियान्यांमधील अंतर आणखी कमी करण्यासाठी गब्रू कंपनीने luanch केले आहे भारतातील पहिले १४ दाताचे मॉडेल. यामध्ये बियान्यांमधील अंतर ४.५ इंचापर्यंत कमी करता येऊ शकते.

बियाण्यांची खोली आणि त्यामधील अंतर निश्चितीमुळे पीक एकसारखे सम-समान उगवून कमी वेळेत ,कमी खर्चात पेरणी करता येते आणि उत्पादनात भरगोस वाढ होऊ शकते.

पेरणी सोबतच खत टाकण्यासाठी गब्रू seed + fertilizer मॉडेल मध्ये खत किती प्रमाणात टाकायचे त्याची स्वतंत्र सेटिंग उपलब्ध आहे.

जोडण्यासाठी सोप्प आणि अत्याधुनिक फ्रिकशनलेस टेकनॉलॉजिमुळे चालवण्यासाठी अगदी हलकं असलेलं गब्रू पेरणी यंत्र ,एका दिवसात ३ ते ४ एकरापर्यंत पेरणी सहज करू शकते .

गब्रू पेरणी यंत्राचे सर्व स्पेयर पार्ट्स तुमच्या जवळच्या दुकानदाराकडे सहज उपलब्ध होऊ शकतात.

गब्रू : शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त प्रॉडक्ट बनवणारी भारतातील नंबर १ कंपनी ।

गब्रू हो साथ तो टेन्शन कि क्या बात ।

Contact: Gbru Industries, Pune
Mobile No. +91 922 600 7475
Website: www.gbru.in

Комментарии

Информация по комментариям в разработке