आमच्या कोळी पद्धतीतली लाजवाब आणि बहारदार चवळी वांगं बटाटा भाजी बनवण्याची सर्वात सोपी घरगुती पद्धत

Описание к видео आमच्या कोळी पद्धतीतली लाजवाब आणि बहारदार चवळी वांगं बटाटा भाजी बनवण्याची सर्वात सोपी घरगुती पद्धत

Chavali Vangi Batata Bhaji | चवळी वांगा बटाटा भाजी | Chavali Masala | Gauri Ganpati Special Bhaji | चवळीची भाजी | Recipe By Gharcha Swaad

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli  

Like Our facebook Page 👉   / gharcha.swad  

Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad  

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

🍲 Buy Meyer Cookware 🍳

Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review -    • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या ...   ( Start Unboxing - 3:11)

Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

साहित्य - १५० ग्रॅम चवळी रात्रभर किंवा ४ तास पाण्यात भिजवलेली, २०० ग्रॅम काळं वांगं, २ बटाटी मध्यम फोड केलेली, मूठभर कोथिंबीर वाटणासाठी, १ टोमॅटो मध्यम फोड केलेलं, २ कांदे बारीक चिरलेले, २हिरव्या मिरच्या, १ tsp राई, १ tsp जीरे, ¼ tsp हिंग, ७/८ कडीपत्त्याची पाने, ३ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, ७/८ लसूण पाकळ्या, १" आले, २½ tblsp घरगुती लाल मसाला, ½ tblsp घरगुती गरम मसाला, १ tsp हळद, ¼ कप भाजलेलं सुकं खोबरं, ¼ कप ओल्या नारळाचा खीस, २½ ग्लास गरम पाणी, ६ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती - प्रथम मिक्सरमध्ये कोथिंबीर, आले, लसूण, ओले आणि सुके खोबरे, मिरची यांचे बारीक वाटण टायर करावे. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात राई, जीरे, हिंग, कडीपत्ता, कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर यांची फोडणी करावी. फोडणी परतून कांदा मऊसर करून घ्यावा आणि त्यानंतर यात तयार वाटण घालावे. सोबत घरगुती लाल मसाला, गरम मसाला आणि हळद घालून संपूर्ण एकजीव करून घ्यावे. वाटनातून तेल सुटायला सुरुवात झाली कि त्यानंतर यात चवळी आणि बटाटी घालून वाटणात एकजीव करून घ्याव. आता यात गरम पाणी घालून ५ मिनिटे झाकण ठेवून मध्यम आचेवर वाफ काढावी. पुन्हा भाजी परतून घ्यावी आणि यात वांग, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून भाजी चांगली एकजीव करावी. आता पुन्हा झाकण ठेवून १० मिनिटांची मंद आचेवर वाफ काढावी. १० मिनिटानंतर यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी परतावी आणि गरमागरम सर्व्ह करावी.

#chavlivangbatatabhaji #chavlichibhaji #chavlibatatabhaji

👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद...  

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष...  

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरग...  

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घर...  

5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home ...  

6) Misal Masala | मिसळ मसाला -    • Misal Masala | Authentic Style |  पाट...  

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला -    • Upvasacha Chat Masala | Chat Masala R...  

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified but...  

9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti -    • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri |...  

If you liked the video, Please Like & Share.

Комментарии

Информация по комментариям в разработке