Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis: मराठा आरक्षण आंदोलनावर वडेट्टीवार भडकले, SIT चौकशीचे आदेश

Описание к видео Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis: मराठा आरक्षण आंदोलनावर वडेट्टीवार भडकले, SIT चौकशीचे आदेश

#BBCMarathi #ManojJarange #devendrafadnavis

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

त्यावरून मंगळवारी विधानसभेत जोरदार राडा झाला. त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चौकशीची मागणी केली.

त्यानुसार घडलेल्या प्रकाराची SIT चौकशी व्हावी, अशा सूचना अध्यक्षांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं...

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке