Note for Vote Case: CJI Dhananjay Chandrachud यांनी Supreme Court of India चा निकाल पूर्णच फिरवला...

Описание к видео Note for Vote Case: CJI Dhananjay Chandrachud यांनी Supreme Court of India चा निकाल पूर्णच फिरवला...

#noteforvote #supremecourt #sakal
नोट फॉर व्होट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आमदार-खासदारांना चपराक लगावणारा निकाल दिला आहे. विशेष म्हणजे, हा निकाल देताना १९९८ मध्ये ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठानं दिलेला निकाल ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठानं फिरवला आहे. त्यामुळे १९९८ साली नेमकं काय प्रकरण घडलं होतं. त्याचा काय निकाल होता आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काय निकाल दिला आहे. ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा...
---------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.

Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup  

log on to: https://www.esakal.com/

Social Media Handles:

Facebook:   / sakalnews  

Twitter:  / sakalmedianews  

Instagram:   / sakalmedia  

Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...

Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Комментарии

Информация по комментариям в разработке