आम्ही सारे ब्राह्मण व ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका वर्धापनदिन सोहळा - प्रशांत दामले यांची मुलाखत

Описание к видео आम्ही सारे ब्राह्मण व ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका वर्धापनदिन सोहळा - प्रशांत दामले यांची मुलाखत

संस्थेचा वर्धापनदिन सोहळा पुण्यातील मॉडर्न कॉलेज सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.श्रीकृष्ण चितळे सर उपस्थित होते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावर्षी जेष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना 'ब्राम्हण भूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्यिक व पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांना 'इंदुमती वसंत करिअर भूषण' पुरस्कार', सौ. मानसी बडवे यांना 'डॉ. रामचंद्र देखणे युवा कीर्तनकार पुरस्कार' तसेच देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण शिक्षणोत्तेजक संस्था पुणे यांना 'भगवान परशुराम ब्राम्हण संस्था पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

Комментарии

Информация по комментариям в разработке