मोबाईल हे माहिती मिळविण्याचे, संप्रेशनाचे महत्वाचे साधन आहे. परंतु आपली मुलंच नव्हे तर सर्वच स्तरातील व्यक्तीना मोबाईलची सवय लागलेली आहे. मोबाईल वरील विविध गेम, मनोरंजन करणारे एप्लिकेशन याला बळी पडत आहेत. त्यामुळे मोबाईलचे आपल्या शरीर आणि मेंदू मनावर अनेक प्रतिकूल परिणाम पडत आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापर कसा कमी करावा यावर सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे.
मुलांना मोबाईलची सवय लागलेली आहे. त्यामुळे मुलांची एकाग्रता, अभ्यास करण्याची सवय, मुलांची दिनचर्या प्रभावित झालेली आहे. त्यामुळे मुलांची मोबाईलची सवय कमी झालीच पाहिजे.
मेंदू हाच आपल्या शरीर व मनाला चालवत असतो. सर्वच्या सर्व कृतींचे नियंत्रण मेंदूमध्ये होत असते. त्यामुळे मेंदूची कार्यपद्धती आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. विविध मानसिक अवस्थेत मेंदूतून विविध रसायने स्त्रावत असतात. या रसायनांचा परिणाम मेंदू, शरीर, आपले व्यक्तिमत्व, आपल्या सवयी, शारीरिक व मानसिक क्षमता आणि आपले आरोग्य यावर पडत असतो. त्यामुळे आपल्याला मेंदुविषयी, मेंदूच्या कार्यपद्धती विषयी माहिती असणे आवश्यक आहे.
#mobilescreentime
#mediadiet
#molbilephonedrawback
#mobilesideeffect
#mobileattraction
#LokmatOsygen
#mobilesideeffect
#mobilescreeneffect
#swagattodakartips
#increaseintelligence
#grouthintelligence
#बुद्धीकशीवाढवायची
#लहानमुलांचीबुद्धीकशीवाढवायची
#बुद्धीवाढविण्याचेउपाय
#लहानमुलांचीबुद्धीवाढविण्याचेउपाय
#drNagarekar
#allround
#swagattodakr
#जिवणसंजीवणीhealth
#marathidocter
#geteverything
#सुजाणपालकत्व
#जबाबदारपालकत्व
#successचागुरुमंत्र
#successchagurumatra
#HealthAndStressManagement
#sujansangopan
#braingames
#balvishvmarathi
#braindevelopmenttips
#improvememory
#imroveintelligence
#studentmotivation
#MarathiMotivationalVideo
#mindpower
#MarathiKnowladge
#बुद्धीकशीवाढवायची
#दिमाखकोतेजकरे
#बुद्धीवाढवायचेउपाय
#braingames
#braingamesforkids
#onlymarathisolution
#jivansanjivaniforhealth
मोबाईलच्या घातक दुष्परिणामा पासून कसे वाचावे? मुलांना मोबाईल पासून दूर कसे ठेवावे. मोबाईलची सवय कशी कमी करावी? पालकांसाठी महत्वपूर्ण टिप्स
कोरोनाचा विद्यार्थी पालक शाळा यांच्यावर काय परिणाम पडला. कोरोना काळात मुलांना कोणत्या सवयी लागल्या, मुलांचा अभ्यास लेखन, वाचन, स्वभाव, सवयी, दिनचर्या, आहार, व्यायाम, अष्टवधानी व्यक्तिमत्व, बहुआयामी बुद्धीमत्ता यांच्यावर सुद्धा परिणाम पडला आहे, मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी पालक म्हणून नेमके कोणते प्रयत्न करावेत यावर सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळविण्यासाठी उत्तम स्मरणशक्तीची आवश्यकता असते.अनेक पालक, विद्यार्थी यांच्या स्मरणशक्ती बाबत प्रश्न विचारण्यात येत आहेत. स्मरणशक्ती म्हणजे काय? स्मरणशक्ती कमी होण्याची कारणे, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपाय, अगदी सोप्या ट्रिक्स, स्मरणशक्ती आणि मेंदू याचा संबंध, स्मरणशक्ती उत्तम असावी, एकदम छान असावी याकरिता आहार कोणता घ्यावा यावर सविस्तर मार्गदर्शन.
सोबत श्री. अशोक सोनवणे यांनी सुजाण पालकत्व हा युट्युब चॅनेल तयार केलेला असून त्यावर मुलांची बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी पालकांनी काय करावे, बुद्धी कशी निर्माण होत असते, बुद्धी वाढविण्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापराव्यात, मुलांचा आत्मविश्वास, वैचारिक क्षमता, निर्णय क्षमता, अभ्यास विषयक सवयी, चांगल्या सवयी कशा रुजवाव्यात, मुलावर संस्कार कसे रुजले पाहिजेत यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातुन मार्गदर्शन केले आहे.
मेंदूतून कोणती रसायने (हार्मोन्स) स्त्रावत असतात, त्यांचा मुलांच्या बुद्धी, स्मृती, एकाग्रता, सवयी, स्वभाव यावर काय परिणाम पडतो, मेंदूमधून बुद्धी वाढण्यासाठी कोणते हार्मोन्स स्त्रावले पाहिजेत, कोणते थांबले पाहिजेत यावर मार्गदर्शन.
भविष्यातील सर्व आव्हाने आपल्या मुलांनी पेलावीत याकरिता मुलांच्या सर्व क्षमतांचा संतुलित विकास झाला पाहिजे, याकरिता सुजाण पालक, जबाबदार पालक, आदर्श पालक कसे बनावे याकरिता सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
Информация по комментариям в разработке