BAPAT CAMP KOLHAPUR 2024 || GANESHUTSAV || BAPAT CAMP KOLHAPUR GANESH MURTI 2024

Описание к видео BAPAT CAMP KOLHAPUR 2024 || GANESHUTSAV || BAPAT CAMP KOLHAPUR GANESH MURTI 2024

नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र,,
Welcome to our YouTube channel

आम्ही आज गेलो होतो बापट कैंप येथे जिथे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती बनवली जाते .तेथे आम्ही या व्हिडिओमध्ये आता मोठमोठ्या मंडळाचे तसेच छोटे गणपती चे जे काम चालू आहे ते दाखवले आहे .बाप्पाचे दर्शन घेवून आमचे मन खूपच प्रसन्न झाले तुम्ही जर या ठिकाणी काही कारणामुळे येवू शकला नसेल तर तुम्ही आपल्या लाडक्या बाप्पाचे या छोट्याश्या व्हिडीओ मधून घ्या 😊❤️

जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरु नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.
तसेच आम्ही तुमच्यासाठी अश्या नवनवीन प्रकारचे सर्वाइव आणि ट्रॅवलिंग करणार आहोत तसेच आपला पुढचा वीडियो तुमच्यासाठी काही मनोरंजक़ असणार आहे त्यामुळे subscribe करायला विसरू नका…🙏🏻❤️

Instagram id
@kamach._bg👇🏻👇🏻👇🏻
https://www.instagram.com/kamach._bg?...


#trending #trend #travellingvibes #explore #kolhapur #india #shorts

Комментарии

Информация по комментариям в разработке