Mazya Devach Riddhapur | माझ्या देवाचं रिद्धपूर | Bhushan Jadhav | Mahanubhav Panth Song |

Описание к видео Mazya Devach Riddhapur | माझ्या देवाचं रिद्धपूर | Bhushan Jadhav | Mahanubhav Panth Song |

#Mazya_Devach_Riddhapur #माझ्या_देवाचं_रिद्धपूर #Mahanubhav_Panth_Song

Mazya Devach Riddhapur | माझ्या देवाचं रिद्धपूर | Bhushan Jadhav | Mahanubhav Panth Song | महानुभाव पंथ भजन

श्री चक्रधर अष्ट जन्म शताब्दी निमित्य रिद्धपूर स्थानाची महिमा वर्णवणारे गीत महानुभाव पंथीय भक्तांसाठी सदर करीत आहोत.

मेरे चक्रधर मेरे श्याम भजनसंध्या कार्यक्रमासाठी संपर्क करा - ८६९८९०४६१५

| माझ्या देवाचं रिद्धपूर |

आशीर्वाद
प.पु.प.म. श्री कारंजेकर मोठे बाबा
प.पु.प.म श्री विनय मुनि पंजाबी वैरागी बाबा
प.पु.प.म. श्री यक्षदेव बाबा
प.पु.प.म. श्री वाइंदेशकर बाबा
प.पु.प.म श्री गोपीराज बाबा शास्त्री
प.पु.प.म श्री सैंगराज बाबा शास्त्री
प.पु.प.म. श्री अंकुळनेरकर बाबा (जाधववाडी)


गीत – कुमार चिरंजीव
संगीत – कुमार चिरंजीव
गायक – भूषण जाधव
निर्माता – कुमार चिरंजीव
म्युझिक अर्रेंजर – पंकज ठाकूर, जबलपूर
रेकॉर्डिंग – आशिष सक्सेना, स्वर दर्पण स्टुडीओ, जबलपूर
मिक्सिंग & माष्टरिंग – सुमित महतपुरे, अंहाद स्टुडीओ, नागपूर
वासुदेवाच्या भूमिकेत - आशिष म्हाला
एडिटिंग - कार्तिक काळबांडे पाटील
सिनेमॅटोग्राफी - करण बोबडे, सारंग बाणबंशी
स्टील फोटोग्राफी - प्रतीक बाणबंशी

विशेष आभार
श्री गोविंदप्रभू राजमठ देवस्थान संस्थान, रिद्धपूर
श्री यक्षदेव बाबा, रिद्धपूर
श्री दीपक बिडकर, रिद्धपूर
श्री राजूदादा बिडकर, रिद्धपूर
समस्त पुजारी व गावकरी मंडळी, रिद्धपूर

विशेष सहयोग
श्री. श्यामदादा करंजीकर अष्टमासिद्धी
श्री. अनुप शाह,फलटण (सातारा )
श्री. उमेश श्रीखंडे, नागपूर
श्री. रवी वानखडे ( Youtube Star )
श्री.विनय वानखडे,अमरावती
श्री.राम दादा भारती,आष्टगाव
श्री. नितीन श्रीखंडे,नागपूर
श्री गोपाल सुरडकर, जाळीचा देव


***माझ्या देवाचं रिद्धपूर**

गीत - कुमार चिरंजीव

जगात हि नाही असं एक गावं
आहे स्वर्गाहून सुंदर
महानुभावाची ती काशी माझ्या देवाचं रिद्धपूर || धृ ||

उपकार सर्वज्ञांचे कधीही ना फिटे
रीद्धपुरा मध्ये पावलो पावली गोमटे
रीद्धपुरा जावू रावुळाला पाहू
लई पवित्र परमेश्वरपूर || १ ||

राऊळ माय राऊळ बाप आहे राजमठी
रिद्धपुरी आहे दोन्ही देवाच्या भेटी
देव माझा चक्रधर सर्व जीवांचा आधार
होईल जीवाचा उद्धार || २ ||

राऊळाच्या दरबारी नाही भेदभाव
सर्व एक आहे तिथे रंक आणि राव
अनाथाचा नाथ आहे रिद्धपूर गावात
म्हणे चिरंजीव ते मोक्षपूर ॥ ३ ॥

Комментарии

Информация по комментариям в разработке