अवघ्या 5 मिनिटात बनवा तांदळाच्या पिठाची घावणं | पांढरीशुभ्र मऊ लुसलुशीत | Tandulachi ghavane |

Описание к видео अवघ्या 5 मिनिटात बनवा तांदळाच्या पिठाची घावणं | पांढरीशुभ्र मऊ लुसलुशीत | Tandulachi ghavane |

एक वाटी तांदळाचे पीठ
दोन वाट्या पाणी
चवीप्रमाणे मीठ

तांदळाचे पीठ घरांमध्ये नसेल तर तांदूळ भिजवून तांदळाचे घावणे कसे तयार करायचे रेसिपी साठी खाली दिलेल्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇👇👇👇
   • Kokani Rice Ghavan | कोकणातील प्रसिद्...  

Комментарии

Информация по комментариям в разработке