Kudal (Pinguli) Te Rajapur ST Stand / कुडाळ (पिंगुळी) ते राजापूर एसटी स्टॅण्ड/ Kuda rajapur Road

Описание к видео Kudal (Pinguli) Te Rajapur ST Stand / कुडाळ (पिंगुळी) ते राजापूर एसटी स्टॅण्ड/ Kuda rajapur Road

Kudal (Pinguli) Te Rajapur ST Stand / कुडाळ (पिंगुळी) ते राजापूर एसटी स्टॅण्ड/ Kuda rajapur Road
Mumbai Goa Highway

ha maza vlog आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे कुडाळ ते राजापूर एसटी स्टॅण्ड आसा आहे. यात कुडाळ (पिंगुळी) ते राजापूर एसटी स्टॅण्ड/ पर्यात केलेला आहे. यात मुंबई गोवा हायवे चे काम कसे केले आहे ते दाखवले गेले आहे. कुडाळ (पिंगुळी) ते राजापूर एसटी स्टॅण्डखूप छान रोड तयार करण्यात आले आहे. या रोड वर पाहिले सारखे ट्रॅफिक होत नाही. आणि लवकर जाण्यास आणि वेळ आपला बरा पेकी वाचतो. आणि हा रस्ता म्हणजे कुडाळ (पिंगुळी) ते राजापूर एसटी स्टॅण्ड हा रोड ९२ किलोमिटर आहे. आणि हे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ आहे ते म्हणजे १ तास ३५ मिनिटे लागतात.पण या दीड तासात केव्हा कसारा, कणकवली, सहिस्ते ताळेरे, आनेक गाव कधी जातात ते समजतं नाही.


ha maza vlog Today's video is Kudal to Rajapur ST Stand Asa. It has Kudal (Pinguli) to Rajapur ST stand/parayat. It shows how the work of Mumbai Goa Highway has been done. A very nice road has been constructed from Kudal (Pinguli) to Rajapur ST stand. There is no traffic on this road. And to go early and save your time. And this road is 92 km from Kudal (Pinguli) to Rajapur ST Stand. And the time required to cover this distance is 1 hour and 35 minutes. But in this one and a half hour we do not know when Kasara, Kankavali, Sahiste Talere, and other villages go.


#Sanjuvelkar1975
#pinguli
#kudal
#rajapur
#kudalrajapur
#pingulikudal
#templesofgoa
#pingulirajapur
#kudalkasara
#rajapur Newbridge
#rajapur kasara
#kudalumping
#rajapur

Комментарии

Информация по комментариям в разработке