जगातील सर्वात शॉटकट, टेस्टी, सोपा पदार्थ | khudmirchi Pani khandeshi recipe | lockdown recipe

Описание к видео जगातील सर्वात शॉटकट, टेस्टी, सोपा पदार्थ | khudmirchi Pani khandeshi recipe | lockdown recipe

#khandeshirecipe #withme. #lockdownrecipe
Khudmirchi Pani is khandeshi recipe usually served with bajri bhakri you can prepare this khandeshi recipe with red chillies salt turmeric powder quemeen seeds and garlic . It delicious village food from Maharashtra .
खुडमिरचीचे पाणी खानदेशातील अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे ही विस्मरणात गेलेली पारंपारिक रेसिपी आहे मिरचीचे पाणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य सुकवलेल्या मिरच्या साधारणपणे तीन ते चार, मीठ ,लसुन आणि जिरे तेल
खुडमिरची पाणी बनवण्यासाठी कढईमध्ये गरम तेलात जीरे लसुन याची फोडणी द्यावी त्यातच लाल मिरच्या पण बारीक तुकडे करून घेतले आहेत त्या बियान शिवाय टाकाव्यात जेणेकरून या बिया तुमच्या मिरचीच्या भाजीत पडरणार नाहीत. मिरच्या ची चांगली फोडणी दिल्यानंतर फोडणीत पाणी सोडावे. एक उकळी आल्यानंतर मीठ घालावे साधारणपणे पाच मिनिटात आपली ही पारंपरिक खुडमिरची पाणी ही भाजी तयार होते यासोबत तुम्ही बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी चुरून खाऊ शकतात घरात कोणतीही भाजी नसेल तर नक्की तुम्ही हा मिरचीचा सार बनवून पहा

Комментарии

Информация по комментариям в разработке