‪@bhramanti_live‬

Описание к видео ‪@bhramanti_live‬

​ @bhramanti_live

#wadasanskruti
#Penwada
#Kolhatkarwada
#ParvatibaiPeshwewadaPen
#PenRaigad
#RajashreePotnis
#Pen
#bhramantilive

रायगड जिल्ह्यातील पेण हे छोटेसे जगप्रसिद्ध शहर आहे. आधुनिकतेकडे जाणारे असले तरी अजूनही पेण मध्ये वाडा संस्कृती टिकून आहे. पेण मधील देव आळीतील कोल्हटकर वाडा म्हणजे भाऊसाहेब पेशवे यांची पत्नी पार्वतीबाई पेशवे यांचे माहेर. त्याची ओळख मी करून देत आहे.चौकोनी विहीर, अंगण, माजघर, ओटी, पडवी याच बरोबर लाकडी तसेच तांब्या पितळ्याची वेगवेगळ्या आकाराची भांडी आजही इकडे बघायला मिळतात. मुख्य आकर्षण म्हणजे प्रवासी डबा. पितळ्याच्या या डब्यात चार जणांचा संसार सामावला आहे. शिंपले व चुना वापरून केलेले बांधकाम आजही खूप मजबूत आहे.


Location


Follow me on
-------------------------------------------------------------------
Blog:
https://shabdbhramanti.wordpress.com

Facebook
  / potnis.rajashree  

Instagram:
  / rajashree_potnis  

Music in this video is from
ambient-classical-guitar- 144998

Комментарии

Информация по комментариям в разработке