शिवनाट्य गाथा| प्रकाश जे. सप्रे |मनीष अनसुरकर |एक पात्री ऐतिहासिक कलाकृती

Описание к видео शिवनाट्य गाथा| प्रकाश जे. सप्रे |मनीष अनसुरकर |एक पात्री ऐतिहासिक कलाकृती

द मिरर एन्टटेन्मेंट (अलिबाग) शिव जयंतीच्या खूप शुभेच्छ🚩🙏रक्तात रुजलेल्या शिवभक्तीचे धगधगते नाट्य ...
शिव चरित्रातील प्रसंगांचा जिवंत नाट्याविष्कार ...
कलावंत एक...पण शिव चरित्रातील अनेक पात्र साकार ...
शिव जयंतीच्या शुभ दिनी पुनर्विष्कार ....
🚩।। शिवनाट्य गाथा ।।🚩
निर्मिती / अभिनय / सादरीकरण : प्रकाश ज.सप्रे
लेखन/दिग्दर्शन : मनीष अनसुरकर
हा कार्यक्रम तीन प्रकारे होतो. एक पत्री,गायन-वादक व भव्यदिव्य स्वरूपात तीस,च्याळीस कलाकारांचा संच असतो
कार्यक्रमा साठी संपर्क :📱 7875298189/8806003208🙏😊 the mirror entertainment या माझ्या YouTube channel ला subscribe,share,comment करा 🙏🏼😊

Комментарии

Информация по комментариям в разработке