कीर्तन, माऊली महाराज मुडेकर,keertan, mauli maharaj mudekar, kirtan,किर्तन,प्रवचन,4k,vlog,blog,viral,

Описание к видео कीर्तन, माऊली महाराज मुडेकर,keertan, mauli maharaj mudekar, kirtan,किर्तन,प्रवचन,4k,vlog,blog,viral,

ह.भ.प.माऊली महाराज मुडेकर .. महाराजांचा जन्म परभणीचा असला तरी ते कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत महाराष्ट्रभर फिरत असतात.वै.मोतीराम महाराज, वै.मारुती महाराज आणि वै.सोपानकाका इसादकर यांना आदर्श मानून त्यांच्या मार्गावरुन चालणा-या माऊली महाराजांची शैली सहजसोपी असल्यामुळे ते श्रोत्यांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतात.
परभणीच्याच पालम तालुक्यातील तांदुळवाडी येथील वै.निर्मलाबाई बाजीराव जाधव पाटील यांच्या वर्षश्राध्द कार्यक्रमातील महाराजांचे हे जसेच्या तसे संपूर्ण श्रवणीय कीर्तन खास आपल्यासाठी.
स्वामीकाज गुरुभक्ती
पितृवचन सेवापती
swamikaj gurubhakti pitravachan sevapati
#keertan #pravachan #devotionalspeech #vyakhyan #viral #live #trending #vlog #blog #कीर्तन #किर्तन #प्रवचन

Комментарии

Информация по комментариям в разработке