अस्सल सातारी उडदाच घुट, spicy urad dal ghuta उडदाच्या डाळीची आमटी,भेसळीच वरण

Описание к видео अस्सल सातारी उडदाच घुट, spicy urad dal ghuta उडदाच्या डाळीची आमटी,भेसळीच वरण

उडदाच्या डाळीचे वरण किंवा आमटी
साहित्य....
उडदाची डाळ - अर्धी वाटी
आणि बाकीच्या सर्व डाळी १- १ चमचा ,पोहे खायचा चमचा
हिरव्या मिरच्या ,कोथिंबीर, कडीपत्ता, लसूण पाकळ्या ,आले, टोमॅटो,जिरे ,२ चमचे खोबऱ्याचा किस,मीठ ,हळद, हिंग,तेल

Комментарии

Информация по комментариям в разработке