किल्ले राजगड 🚩|| Rajgad fort || गडांचा राजा राजांचे गड

Описание к видео किल्ले राजगड 🚩|| Rajgad fort || गडांचा राजा राजांचे गड

नमस्कार मित्रमंडळी मी तुमचा साहेबराव तुराटीकर
तर मी गेलो होतो आपल्या शिवछत्रपती राजांच्या पहिल्या राजधानीला राजगडला
तर मी ह्या किल्ल्यावरचा जो काही माझ्या सोबत घडलेल्या एक्सपिरीयन्स ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे
हा गड चढाई मध्ये सर्वात कठीण असणारा किल्ला आहे
ह्या किल्ल्यावर दोन बाजूंनी जाता येते
एक बाजू म्हणजे पाली दरवाजा वाजेगर गावातून
आणि दुसरा दरवाजा म्हणजे चोर दरवाजा गुंजवणे गावातून
किल्ल्यावरती सगळ्यात अवघड बॅच म्हणजे बालेकिल्ल्याचा पॅच
ह्या किल्ल्यावर एकूण तीन मासे आहेत
तर त्या माशांची नावे सुवेळा माची संजीवनी माझी आणि पद्मावती माझी
आणि पुढील भाग तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावरच कळणार
_________________________________________________

#Rajgad #maharashtra #maharashtra _fort #jivadhan #raigad #Torna_fort#Harishchndragad
#sihagad#Korigad#Karnala_fort#pratapgad#Lohaga
#lohagadfort #shivneri_fort #ratangad #kumbhe_waterfall#Deukund#pune#nanded historical_vlog#kenjalgad#hariharfort #Kaluwaterfall#Naneghat#wasota_fort
#Kalvntindurg#pure_forts #prabalgad #wanarlingi_sulka #shaniwarwada
#janjirafort #psychoprashil #bhairavgad #andharban #rajgad #kalsubaipeak #Ahamadnagar #Nashik
#jejuri #jkvvlog #vlogger #trekking

Комментарии

Информация по комментариям в разработке