आषाढस्य प्रथमदिवसे २०२४ (Aashadhsya prathamdivase 2024)

Описание к видео आषाढस्य प्रथमदिवसे २०२४ (Aashadhsya prathamdivase 2024)

आषाढस्य प्रथमदिवसे २०२४
नमस्कार ! आषाढस्य प्रथमदिवसे २०२४, हा कार्यक्रम ६ जुलै ला सर्वांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्याचे विडिओ रेकॉर्डिंग केले जेणेकरून अनुपस्थित लोकांना देखील त्याचा आनंद घेता येईल !
ह्या वर्षी चा विषय आहे "वडील".
देशपांडे कुटुंबाबरोबर सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन आणि कौतुक !
हा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कळवा .

Greeting of the day to all, as we, Deshpande family with all our near and dear ones, celebrate the annual programme “ aashaahdhasya prathame diwase”/ Kaalidaas din! The programme is based on the theme of “Father". We hereby congratulate all the participants who have taken efforts to make this event a memorable one. Do enjoy the performances!
Eagerly waiting for your comments and words of encouragement. Thank you!!


सूत्र संचालन - आसावरी कुलकर्णी

नानांबद्दल माहिती - संजीव देशपांडे [3:32]
पापा मेरे पापा (गाणे) - अनन्या आठल्ये [24:15]
अनुभव - सविता देशपांडे [27:02]
आठवणी - अश्विनी देशपांडे [35:43]
आठवणी - सरोज लघाटे [41:29]
दिलबरो (गाणे) - तेजस्विनी आठल्ये [46:45]
विचार - स्नेहा केसकर (राणी) [49:25]
कविता - आसावरी कुलकर्णी [56:48]
जोक्स - इरा बोरगावकर [1:00:53]
आठवणी - शीतल खांडेकर [1:04:28]
यह तो सच है के भगवान (गाणे) - अमेय कुलकर्णी [1:06:40]
आठवणी - रेवा ठाकूर (मंजु) [1:14:40]
दमलेल्या बाबाची कहाणी (गाणे) - अभिजीत आठल्ये [1:30:12]
स्वये श्रीराम प्रभू (गाणे) - विश्र्वेश मोगरकर [1:34:50]
तू जो मिला (गाणे) - मृण्मयी मोगरकर [1:36:47]
दाटून कंठ येतो (गाणे) - दिपाली मोगरकर [1:38:24]
बाबा मूल नाते (गाणे मेडली) - तन्मय, प्राची, आशुतोष देशपांडे [1:47:41]
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो (भैरवी) - समूह गीत [1:58:06]

Комментарии

Информация по комментариям в разработке