अधिकारी होण्याचं स्वप्न : देशसेवा की आणखी काही? | Kaustubh Diwegaonkar |

Описание к видео अधिकारी होण्याचं स्वप्न : देशसेवा की आणखी काही? | Kaustubh Diwegaonkar |

सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न तरुणाई का पाहते? सरकारी नोकरीचं इतकं आकर्षण का आहे? स्पर्धा परीक्षेत अपयशी होणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, या अपयशी तरुणांनी पुढे काय करायला हवं? अधिकारी झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रशासन चालवताना कोणत्या तडजोडी कराव्या लागतात?

प्रशासकीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची दीर्घ मुलाखत...

Комментарии

Информация по комментариям в разработке