रोजच्या जेवणात पोळी-भाकरी भातावर खाण्यासाठी वरणाचे ४ प्रकार | 4 Types of Dal | Vaishalis Recipe

Описание к видео रोजच्या जेवणात पोळी-भाकरी भातावर खाण्यासाठी वरणाचे ४ प्रकार | 4 Types of Dal | Vaishalis Recipe

रोजच्या जेवणात पोळी-भाकरी भातावर खाण्यासाठी वरणाचे ४ प्रकार | 4 Types of Dal | Vaishalis Recipe

आजच्या व्हिडिओमध्ये मी, रोजच्या जेवणात पोळी-भाकरी भातावर खाण्यासाठी वरणाचे ४ प्रकार शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर अवश्य करा आणि चॅनेलला पण अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरुर करा...

रेसिपी 1
साहित्य
तुरीची डाळ १ वाटी
टोमॅटो २
हिरवी मिरची ३
हळद १/२ टी स्पून

खोबरं २ टे स्पून
लसूण पाकळ्या १०-१२
आलं १ इंच
धने १ टे स्पून
जिरे 1 टी स्पून
काळीमिरी ६-७

तेल २-३ टे स्पून
मोहरी १ टी स्पून
हिंग १/४ टी स्पून
कढीपत्ता ८-१० पानं
लाल मिरची ४
हळद १/२ टी स्पून
मीठ
कोथिंबीर

Recipe 1:
Ingredients
Toovar Dal 1 bowl (150 gm)
Tomato 2
Green chilli 3
Turmeric powder 1/2 tsp

Dry coconut 2 Tbsp
Garlic cloves 10-12
Ginger 1 inch
Coriander seeds 1 Tbsp
Cumin seeds 1 tsp
Black Pepper 6-7

Oil 2-3 Tbsp
Mustard seeds 1 tsp
Asafoetida 1/4 tsp
Curry leaves 8-10
Dre Red chilli 4
Turmeric powder 1/2 tsp
Salt
Coriander leaves

रेसिपी 2
साहित्य:
तुरीची डाळं 1 वाटी
तेल 2 टे स्पून
मोहरी 1 टी स्पून
जिरे 1 टी स्पून
हिंग 1/4 टी स्पून
हळद 1/2 टी स्पून
कढीपत्ता 10-12 पानं
मेथी दाणे 1/4 टी स्पून
तिखट १ टी स्पून
धने जिरेपूड 1 टी स्पून
गोडा मसाला 1 टी स्पून
मीठ
चिंचेचा कोळ
गूळ चवीनुसार
कोथिंबीर
ओलं खोबर

Recipe 2:
Ingredients :
Pigeon Peas 1 bowl
Oil 2 Tbsp
Mustard seeds 1 tsp
Cumin seeds 1 tsp
Asafoetida 1/4 tsp
Turmeric powder 1/2 tsp
Curry leaves 10-12
Fenugreek seeds 1/4 tsp
Red chilli powder 1 tsp
coriander cumin powder 1 tsp
Goda masala 1 tsp
Salt
Tamarind pulp
Grated coconut
Coriander leaves

रेसिपी 3:
साहित्य
तुरीची डाळ 3/4 वाटी
मुगाची डाळ 1/4 वाटी
टोमॅटो 2 मोठे
हिरवी मिरची 4
लसूण 10-12 पाकळ्या
आलं 1 इंच
हळद 1/2 टी स्पून
तेल 1 टी स्पून
तुप 2 टे स्पून
मोहरी 1 टी स्पून
जिरे 1 टी स्पून
हिंग 1/4 टी स्पून
कढीपत्ता 10-12 पानं
कोथिंबीर

Recipe 3:
Ingredients
Toovar dal 3/4 cup
Moong dal 1/4 cup
Tomatoes 2
Green chilli 4
Ginger 1 inch
Garlic 10-12 cloves
Turmeric powder 1/2 TSP
Oil 1 tsp
Ghee 2 Tbsp
Mustard seeds 1 tsp
Cumin seeds 1 tsp
Asafoetida 1/4 tsp
Curry leaves 10-12
Coriander

रेसिपी 4:
साहित्य:
टोमॅटो 4
धने 1 टी स्पून
जिरे 1 टी स्पून
काळी मिरी 7-8
लवंग 2
किसलेलं ओलं खोबर 2 टे स्पून
बीटरूट 1 छोटा तुकडा

फोडणीसाठी :
तुप 1 टे स्पून
जिरे 1/2 टी स्पून
आलं 1/2 इंच
लसूण 5-6 पाकळ्या
कढीपत्ता 7-8 पानं
हिंग 1/4 टी स्पून
हळद चिमूटभर
तिखट 1/२ टी स्पून
गूळ 1 चमचा
कोथिंबीर

Recipe 4:
Ingredients
Tomatoes 4
Coriander seeds 1 tsp
Cumin seeds 1 tsp
Black pepper 7-8
Cloves 2
Coconut 2 Tbsp
Beetroot

Tadka :
Ghee 1 tbsp
Cumin seed 1/2 tsp
Ginger 1/2 inch
Garlic cloves 6-7
Curry leaves 7-8
Asafoetida 1/4 tsp
Turmeric powder 1 pinch
Red chilli powder 1/2 tsp
Jaggery 1 spoon
Coriander leaves

#वरणाचेचारप्रकार
#वरणरेसिपी
#Dalrecipe
#Vaishalisrecipe
#Fourtypesofdalrecipe

वरण, वरण रेसिपी, वरण रेसिपी मराठी मध्ये, वरण रेसिपी वैशालीज रेसिपी, तुरीच्या डाळीचे वरण, तुरीच्या डाळीचे वरण वैशालीज रेसिपी, आंबट वरण, चिंच गूळाचं वरण, तुरीच्या डाळीचे वरण कसे बनवायचे, varan, varan recipe, varan vaishalis recipe, how to make tur dalvaran, varan recipe in marathi, dal, dal recipe, tur dal vaishalis recipe, vaishalis recipe, ambat varan, chinch gulachi varan, marathi recipe.

To subscribe -    / vaishalisrecipes  

Комментарии

Информация по комментариям в разработке