10 vi ganit don chalatil reshiy samikarane | १० वि गणित दोन चलातील रेषीय समीकरणे |

Описание к видео 10 vi ganit don chalatil reshiy samikarane | १० वि गणित दोन चलातील रेषीय समीकरणे |

Aas Education Point- Maharashtra 10th class new syllabus
नमस्कार मित्रांनो ,
ह्या विडियो मध्ये 10th math (part 1) दोन चलातील रेषीय समीकरणे Don Chalatil Reshiy Samikarane या प्रकरणातील सराव संच 1.1 मधील काही उदा. अतिशय सोप्या शब्दात समजाऊन संगितले आहे .ते समजून घेऊन आपण त्याचा सराव केल्यास आपल्याला त्याचा नक्की उपयोग होईल .

दोन चलांतील रेषीय समीकरणे या प्रकरणाच्या संपूर्ण अभ्यासासाठी भाग १,२,३,४,५ हे सर्व आमच्या playlist मध्ये जाऊन नक्की बघा .

घर बसल्या कोणताही कोचिंग क्लास न लावता १० वी च्या परिपूर्ण अभ्यासासाठी आजच आस education point या YouTube चॅनेल ला subscribe करा .

वरील Lectures हे महाराष्ट्रातील गरजू ,होतकरू १० परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे, त्यामुळे कोचिंग क्लास ची महागडी फी त्यांना न परवडणारी आहे त्या सर्वांना मी आणि माझा ग्रुप अशा लेक्चरच्या मार्फत मोफत मार्गदर्शन मदत करत आहोत.

मित्रांनो तुमच्या सर्वांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी व तुम्हाला १० वी च्या परीक्षेसाठी तयार करण्यासाठी आम्ही व्हाट्सअप ग्रुप बनवलेला असून त्या ग्रुप ला तुम्ही जॉईन करून घ्या .
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा :-

https://chat.whatsapp.com/BGLvm1PQJRD...

पुढील सर्व भाग बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

भाग १ -दोन चलातील रेषीय समीकरणे
   • 10 vi ganit don chalatil reshiy samik...  

भाग २ -दोन चलातील रेषीय समीकरणे (part 2
   • 10 vi Ganit Don Chalatil Reshiy Samik...  

भाग ३ - दोन चलातील रेषीय समीकरणे (part 3)
   • दोन चलातील रेषीय समीकरणे (part 3) 10t...  

भाग ४ - दोन चलातील रेषीय समीकरणे (part 4)
   • दोन चलातील रेषीय समीकरणे (part 4) 10t...  

भाग ५ - दोन चलातील रेषीय समीकरणे (part 5)
   • दोन चलातील रेषीय समीकरणे (part 5) 10t...  

भाग ६ - आलेखाच्या साह्याने दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवा :- दहावी गणित (part 6)
   • आलेखाच्या साह्याने दोन चलातील रेषीय स...  

भाग ७ - आलेखाच्या साह्याने दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवा :- दहावी गणित (part 7)
   • आलेखाच्या साह्याने दोन चलातील रेषीय स...  

भाग ८ - आलेखाच्या साह्याने दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवा :- दहावी गणित (part 8)
   • आलेखाच्या साह्याने दोन चलातील रेषीय स...  

भाग ९ -क्रेमरची पद्धती (निश्चयक पद्धती) - Part 9| Determinant Method


भाग 9.1- क्रेमरची पद्धती (निश्चयक पद्धती) - सराव संच १.३


भाग 10- क्रेमरची पद्धती (निश्चयक पद्धती) - सराव संच १.३ (Part-2)

Комментарии

Информация по комментариям в разработке