या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत रवा नारळ लाडू बनवा / ऑर्डर साठी 1 किलो प्रमाण। दिवाळी फराळ - 1

Описание к видео या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत रवा नारळ लाडू बनवा / ऑर्डर साठी 1 किलो प्रमाण। दिवाळी फराळ - 1

घरगुती चवीचे सात्विक साजूक तूप order करण्यासाठी contact number
दिपाली (सात्विक तूप) - 9511726589

साहित्य

👉वाटीचे प्रमाण
बारीक रवा 2 वाटी
साजूक तूप 1 वाटी
खोवलेला नारळ 1 वाटी
साखर दीड वाटी
पाणी पाउण वाटी
वेलची पावडर 1/2 tsp
बेदाणे
पिस्ता

👉अर्धा किलो रव्याचे प्रमाण

बारीक रवा - अर्धा किलो
साजूक तूप - 250gms
खोवलेला नारळ 200gms (1 मोठा नारळ)
साखर - अर्धा किलो
पाणी
वेलची पावडर 1 tsp
बेदाणे
पिस्ता


1 किलो रवा नारळ लाडू साठी वजनी प्रमाण

**(टीप - हे प्रमाण 1 किलो रव्याचे नसून, लाडू तयार झाल्यानंतर 1 किलो होण्यासाठी आहे आहे.
ज्यांना लाडू च्या ऑर्डर घ्यायच्या त्यांच्यासाठी बरोबर 1 किलो लाडू बनवायचे असल्यास हे उपयुक्त ठरेल )

बारीक रवा 400gms
साजूक तूप 200-210gms
खोवलेला नारळ 150gms (1 मध्यम नारळ)
साखर 400gms
पाणी
वेलची पावडर 1/2 tsp
बेदाणे
पिस्ता

#1किलोप्रमाणातरवानारळलाडू #पाकातीलरवाखुसखुशीतलाडू #या6टिप्सवापरूनबनवापाकातीलरवानारळलाडू #पाकातीलखुसखुशीतरवानारळलाडू #तोंडातटाकताचविरघळणारेखुसखुशीतरवानारळलाडू
#रवालाडू #पाकातीलरवानारळलाडू #खुसखुशीतरवालाडू
#रवाखोबऱ्याचेलाडू #बिनापाकाचेरवालाडू #दिवाळीफराळ #diwalifaral #ravaladu
#लड्डू #pakatilravaladu #सुजीकेलड्डू #लड्डूरेसीपीमराठी
#khuskhushitravanaralladu #पाकाचेटेंशननघेतारवालाडू #रव्याचेलाडू #रवालड्डू #दिवाळीस्पेशल #फराळ #saritaskitchen #दिवाळीफराळ1 #laddu
#ravaladusaritaskitchen #रवालाडूसरिताकिचन

Комментарии

Информация по комментариям в разработке