बाबांचे सेवक आदरणीय डंडारे गुरुजी यांचे मानव धर्मावर सुंदर असे अनुभव आणि विचार

Описание к видео बाबांचे सेवक आदरणीय डंडारे गुरुजी यांचे मानव धर्मावर सुंदर असे अनुभव आणि विचार

! भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम ! !! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !! !!! परमात्मा एक !!!

PARMATMA EK (Anil Naik)
(मानव धर्माचा निष्काम भावनेने प्रचार आणि प्रसार.)

PARMATMA EK (Anil Naik)
या यूट्यूब चॅनल वर सर्व सेवक, सेविका आणि बाल सेवकांचे हार्दिक स्वागत आहे आपल्याला या चॅनल वर मानव धर्माविषयी महत्त्वपूर्ण माहिती,अनुभव,मार्गदर्शन,मानवधर्म प्रश्न,उत्तरे,भजन,ऑडियो आणि व्हिडिओ सादर होत असतात. तसेच बाबांच्या शिकवणीनुसार मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार करून मानव धर्माविषयी जनजागृती करण्याचा एक छोटासा प्रयत्न आपल्या या चॅनल च्या माध्यमातून करीत आहे.
तरी सर्व सेवक सेविका आणि बाल सेवकांना विनंती आहे की या चॅनल वरील व्हिडिओज ला लाईक, कमेंट, आणि शेअर करून PARMATMA EK (Anil Naik)या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा.

सर्व सेवक, सेविका आणि बाल सेवकांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке