बाबांनी बनवलेले विदर्भ स्पेशल रेसिपी रोडगे || "Rodge" Special Recipe of Vidarbha

Описание к видео बाबांनी बनवलेले विदर्भ स्पेशल रेसिपी रोडगे || "Rodge" Special Recipe of Vidarbha

#rodage #dalbati #रोडगे


रोडगे हा विदर्भाचा एक पारंपारिक पदार्थ आहे .रोडगे हे साधे वरण त्यावर भरपूर प्रमाणात तूप आणि तोंडी लावायला वांग्याची भाजी यासोबत खूप छान लागतात . रोडगे बनविण्यासाठी खालील प्रमाणे साहित्य लागते.

१.गव्हाचे जाडसर पीठ प्रति माणूस १ वाटी
२.ओवा २ चमचे
३.चवीपुरते मीठ
४.आवश्यकतेनुसार पाणी

Rodge is a traditional dish of Vidarbha. To make Rodge following ingredients are required.

1. 1 cup of gritty wheat flour per person
2. Carom seed 2 tbsp
3. Salt to taste
4. Water as required

Комментарии

Информация по комментариям в разработке