Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть Puran Poli Recipe | साजूक तुपातली पुरीसारखी गोल गरगरीत फुगणारी पुरण पोळी अगदी सोप्या पद्धतीने बनवा

  • Gharcha Swaad
  • 2018-02-24
  • 747565
Puran Poli Recipe | साजूक तुपातली पुरीसारखी गोल गरगरीत फुगणारी पुरण पोळी अगदी सोप्या पद्धतीने बनवा
gharcha swaadhomemade cookingmanda bhoirdurgesh bhoirhomemade recipesgharguti recipePuran Poli RecipeMaharashtrian Pooran PoliSweet Puran PoliपुरणपोळीMaharashtrian PuranPoliPuranpoliIndian Sweet FlatbreadHow to make Puran poliHow to make Quick PuranHoli Special RecipeVermi or Gari Rotiliholigeगुळवणीpurnachi poliपुरणाची पोळीKhaparachi Puran PoliKhandeshi Puranpoliकटाची आमटीKatachi AmtiBobatluPuran Recipe
  • ok logo

Скачать Puran Poli Recipe | साजूक तुपातली पुरीसारखी गोल गरगरीत फुगणारी पुरण पोळी अगदी सोप्या पद्धतीने बनवा бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно Puran Poli Recipe | साजूक तुपातली पुरीसारखी गोल गरगरीत फुगणारी पुरण पोळी अगदी सोप्या पद्धतीने बनवा или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку Puran Poli Recipe | साजूक तुपातली पुरीसारखी गोल गरगरीत फुगणारी पुरण पोळी अगदी सोप्या पद्धतीने बनवा бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео Puran Poli Recipe | साजूक तुपातली पुरीसारखी गोल गरगरीत फुगणारी पुरण पोळी अगदी सोप्या पद्धतीने बनवा

महाराष्ट्रात पुरण पोळीला एक विशेष स्थान आणि महत्व आहे. होळी, गुढीपाढवा, लग्नसमारंभ ते अगदी आपल्या घरातील सत्यनारायणाची पूजा असो... देवाला पहिला मानाचा गोडाद्य दिला जातो तो म्हणजे फक्त पुरण पोळीचा. महाराष्ट्रातील सणांमध्ये पुरण पोळीचा जास्त योग जुळून येतो तो म्हणजे होळीला. होळी आणि पुरण पोळी या दोघांचे जणू समीकरणच या महाराष्ट्रात बसले असावे असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही. ताशा पुरण पोळ्या या वेगवेगळ्या प्रकारे बनविल्या जातात. आज याच पुरण पोळीला मस्त पुरी सारखी गोल गरगरीत कशी फुगणार आहे याचाच छोटासा प्रयत्न करणार आहोत. रेसीपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद !

साहित्य - ५०० ग्रॅम चण्याची डाळ, ५०० ग्रॅम मैदा, १२ हिरवी वेलची, ½ जायफळाचा तुकडा, ३५० ग्रॅम साखर, सुंठ पावडर १½ tblsp, १०० ग्रॅम गूळ, सोयीनुसार तेल आणि साजूक तूप, चवीनुसार मीठ.

कृती - चण्याची डाळ स्वच्छ धुवून ६ तास पाण्यात भिजवत ठेवा. ६ तासानंतर चण्याची डाळ ३० मिनिटे मध्यम गॅस वर शिजवत ठेवा. मैदा चाळणीने चाळून घ्या. आता मैद्यात चवीनुसार मीठ घालून फेटून घ्या. मैद्याचा अंदाज घेऊन त्यात मध्ये मध्ये तेल सोडा आणि थोडे पाणी घालून पिठाचा गोळा लवचीक होई पर्यंत चांगले मळून घ्या. पीठ लवचिक झालं कि त्याला ३०मिनिटांसाठी बाजूला ठेवा. आता डाळ शिजली आहे कि नाही ते तपासून घ्या. डाळ शिजल्यावर त्यात साखर, गुळ, वेलदोडे / जायफळाची पूड आणि सुंठ पावडर घाला. थोडे परतून घ्या. डाळ थोडी आटू लागल्यावर तिला पुरणपत्रात घालून वाटून घ्या. वाटलेली डाळ थंड करून घ्या. डाळ थंड झाल्यावर मैद्याच्या पिठाचा वाटी सारखा गोळा तयार करावा. त्यात पुरण मावेल इतके घेऊन पिठाचा गोळा बंद करावा आणि पोळीपाटावर किव्हा किचनच्या सर्फेसवर थोडे मैदा शिंपडून चपाती सारखे गोल लाटून घ्यावे. लाटताना त्यावर जास्त दाब देऊ नये नाहीतर पुरण बाहेर येण्याची शक्यता असते. आता तवा गरम करून त्यावर साजूक तूप टाका आणि पुरण पोळ्या दोन्ही बाजूने चांगल्या शेकवून घ्या. जेव्हा पोळी दुसऱ्या बाजूने उलटण्याची वेळ येईल तेव्हा आपणास हि पोळी अगदी पुरी सारखी फुगलेली दिसेल. आपल्या सुगंधित साजूक तुपातल्या पुरण पोळ्या तय्यार !

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]