Decoding Diabetes : भाग 1: Diabetes म्हणजे काय? | Dr Bhagyesh Kulkarni

Описание к видео Decoding Diabetes : भाग 1: Diabetes म्हणजे काय? | Dr Bhagyesh Kulkarni

डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या ‘डायबेटीस फ्री फॉरेव्हर’ मार्फत ‘डिकोडिंग डायबेटीस’ ही नवी पॉडकास्ट सिरीज घेऊन आलो आहोत. या सिरीज मध्ये डॉ. भाग्येश यांच्याकडून डायबेटीस बद्दलची सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत.
भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे.

Decoding Diabetes : भाग १: Diabetes म्हणजे काय?
डायबेटीस बद्दलचे अनेक समज गैरसमज प्रचलित आहेत. पण डायबेटीस नेमका होतो कसा? फक्त साखर बंद करून त्याच्यावर नियंत्रण मिळवता येतं का? केवळ खाण्यापिण्याच्या सवयींमुळे डायबेटीस होतो का? अशा काही प्रश्नांची उत्तरे आपण या भागात डॉ. भाग्येश यांना विचारली आहेत.

हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा.

📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277

🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 https://drbhagyeshkulkarni.com/

#Diebetes #DiabetesAwareness #DrBhagyeshKulkarni #DecodingDiabetes #DiabetesManagement

Комментарии

Информация по комментариям в разработке