Buva Laxman Gurav | बुवा लक्ष्मण गुरव | भजनाची अप्रतिम सुरवात |

Описание к видео Buva Laxman Gurav | बुवा लक्ष्मण गुरव | भजनाची अप्रतिम सुरवात |

दिनांक १० मे २०१६ रोजी
ता.- राजापूर, जिल्हा - रत्नागिरी, गाव -कुंभवडे,श्री. गंभिरेश्वर नुतनिकरण समारंभाच्या वेळी
भजनसम्राट:श्री.लक्ष्मण गुरव (बुवा) × विरुद्ध
भजनसम्राट: श्री. रामदास कासले (बुवा) यांचा डबलबारी भजनांचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता त्यावेळची काही चित्रफीत तुमच्या पर्यंत घेऊन येत आहोत.

विशेष आभार:
श्री. गंभिरेश्वर मंदिर कमिटी व
अखिल कुंभवडे ग्राम विकास मंडळ.

🙏धन्यवाद🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке