गृहप्रमुख (Housemaster) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020)

Описание к видео गृहप्रमुख (Housemaster) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020)

भारताचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) हे भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 जुलै 2020 रोजी मंजूर केलेले आहे. हे धोरण भारताच्या नवीन शिक्षण व्यवस्थेची संकल्पना मांडते. हे मागील राष्ट्रीय शिक्षण धोरण, 1986 ची जागा घेणार आहे. या धोरणाचा दृष्टीकोन म्हणजे भारतीय नीतिमत्ता रुजलेली शिक्षण प्रणाली तयार करणे, जी सर्वांना उच्च-गुणवत्तेचे शिक्षण देऊन भारताचा कायापालट करण्यासाठी थेट योगदान मदत करणार.

#bsw #msw #समाजकार्य #socialwork #samajkalyan #socialworkeducation #samajkalyan #महिलावबालकल्याण #Socialwelfare #samajkalyan #swo #casework #groupwork #गटकार्य #समाजकल्याण #विज्ञानवअभियांत्रिकी #विज्ञानाचेस्वरूप #विज्ञानाचीपूर्वगृहीतके #राष्ट्रीयशैक्षणिकधोरण2020 #NEP2020 #socialwelfare #gkquestions #housemaster #gruhpramukhsamajkalyan

Комментарии

Информация по комментариям в разработке