सुरंगी चे सुगंधी जंगल | The Village of fragrance

Описание к видео सुरंगी चे सुगंधी जंगल | The Village of fragrance

Fragrant of Forest Villages .... सुगंधाचे पर्यटन❣️

सुरंगी , बकुळी, केवडा,कोकम, आंबा ,काजू , फणस , वायंगणी भात , रान मेवा चा सुगंध , सारवलेल्या खळ्यात सुकत घातलेल्या मसाल्यांचा सुगंध ...इथल्या वातावरणात दरवळायला सुरुवात झालीय....
पर्यटनातून निसर्ग जीवन शैली आणि कोकणी घरातील , बागायती तील जंगलातील पावसा आधीचे सुगंध आठवणीत साठवायला यायला हवे❣️❣️

Комментарии

Информация по комментариям в разработке