BPO Call Center वर जॉब करण्याची क्रेझ तरूणांमध्ये पुन्हा वाढलीये काय कारणं ? | BolBhidu

Описание к видео BPO Call Center वर जॉब करण्याची क्रेझ तरूणांमध्ये पुन्हा वाढलीये काय कारणं ? | BolBhidu

#BolBhidu #CallCenter #Jobs

काही वर्षांपूर्वी मुला मुलींच्यात कॉल सेंटरवर जॉब करण्याविषयी प्रचंड क्रेझ होती. आणि आता हा विषय सांगण्याचं कारण म्हणजे मधल्या काळात वर्ष 2 वर्ष सगळंच जग लॉकडाऊन मध्ये असताना खूप जणांचे जॉब गेले आणि मग घरी असलेल्या मुला मुलींनी परिस्थिती ओळखून घराला हातभार लावण्यासाठी कॉल सेंटर जॉब्स जॉइन करायला सुरवात केली. आता पुन्हा या जॉब्सची क्रेझ वाढतेय आणि यामागे अजूनही काही करणं आहेत. तीच या व्हिडिओतून जाणून घेऊ.

A few years ago, there was a huge craze among boys and girls for jobs in call centers. And now the reason for telling this topic is that in the middle years, when the whole world was in lockdown, a lot of people lost their jobs and then the boys and girls who were at home started recognizing the situation and started joining call center jobs. Now again the craze for these jobs is growing and there is still something to be done. Let's learn the same from this video.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке