Unboxing Sawantwadi Wooden Crafts And Toys | सावंतवाडी खेळणी |

Описание к видео Unboxing Sawantwadi Wooden Crafts And Toys | सावंतवाडी खेळणी |

"सावंतवाडी" 'महाराष्ट्रातील लाकडी खेळणी बनावणारे गाव' अशी याची ओळख!
या गावातील अमित या कारागिराशी भेट झाली. गेल्या 4 पिढ्या पांसून आलेला लाकडी खेळणी तयार करण्याचा वारसा ते जपत आहेत. स्वतः JJ school of Arts येथून शिक्षण पूर्ण केले आहे.
यांच्याशी बोलण्यातून समजले की आता फक्त बोटावर मोजण्या इतके कारागीर शिल्लक आहेत. या व्यवसायात रोजगाराच्या गरजा पूर्ण होत नसल्याने नवीन पिढीतील इतर मुले degree आणि नोकरी prefer करत आहेत. हे ऐकून थोडे वाईट वाटले.
'या खेळण्यांना मार्केट नाही किंवा लोकांपर्यंत पोहचत नाहीत' हे याचे मुख्य कारण.
गंजिफा cards पाहायला मिळाले, पण make to order आहेत. ते कारागीर सुद्धा खूप कमी झाले आहेत.
काजवा क्राफ्ट्स मार्फत या करागिरी आणि कारागीर जिवंत राहण्यासाठी सदैव प्रयत्न केले जातील आणि लाकडी खेळणी बनवण्याच्या कलेचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहचेन यासाठी प्रयत्न केले जातील.
काजवा क्राफ्ट्स साठी बरीचशी खेळणी खरेदी केली. लवकरच उपलब्ध होत आहेत.
मुख्य आकर्षण हे लाकडी फळे, खोबरे खवण्यासाठी यंत्र, unique पंगूळगाडा, मातीचे दिवे आणि बरेच काही...

शैलेश बडगुजर
Entrepreneur And Creative Engineer at Kajva
www.kajva.com
7798633344
#sawantwadi
#pune
#kajva
#kajvacrafts
#i_support_craftsman

Комментарии

Информация по комментариям в разработке